आपण दररोज वापरत असलेल्या टूथपेस्टमध्ये निळ्या, काळा, हिरवा किंवा लाल पट्टे असू शकतो. या पट्टे त्या टूथपेस्टची रासायनिक रचना खालीलप्रमाणे दर्शवितात:
१. काळी पट्टी : ⬛अशी पट्टी असलेल्या टूथपेस्ट मध्ये फक्त रासायनिक घटक असतात. सहसा असे टूथपेस्ट वापराने टाळावे.
२. निळी पट्टी :🔷 ह्या मध्ये नैसर्गिक आणि औषधी घटक असतात.
३. लाल पट्टी: ♦️ह्या मध्ये नैसर्गिक आणि रासायनिक घटकांचे मिश्रण असते .
४ हिरवी पट्टी:📗 ह्या मध्ये सर्व नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.
छायाचित्र स्रोत: गूगल छायाचित्र
संकलन: सुमित रवि सरवदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा